दिवेघाटातून बोनेटवर बसून नवरी मुलीचा सिनेस्टाइल लग्न प्रवास|Viral video|Wedding|Diveghat|Sakal Media

2021-07-13 1,099

दिवेघाटातून बोनेटवर बसून नवरी मुलीचा सिनेस्टाइल लग्न प्रवास|Viral video|Wedding|Diveghat|Sakal Media
लोणी काळभोर (पुणे)- कोरोना काळात बऱ्याच जोडप्यांनी हटके पद्धतीने लग्न केलं. कुणी हवेत म्हणजेच विमानात तर, कोणी समुद्राच्या पाण्यात.. असं असलं तरी आपलं लग्न जरा हटके व्हावं, असं प्रत्येक नवं विवाहित जोडप्यांला वाटतं. ते आयुष्यभर लोकांच्या आठवणीत राहावे यासाठी जोडपे वेगवेगळे प्रयत्न करत असतात. मात्र, हे प्रयत्न करत असताना काही अतिउत्साही जोडप्यांना कायद्याच्या धाकाचाही विसर पडल्याचं पाहण्यात येत आहे. पुण्यातील दिवे घाटात देखील अशीच एक कायद्याची पायमल्ली करणारी घटना उघडकीस आली आहे. दिवे घाटातील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
#Viralvideo #Diveghat #Marriage #SocialMedia #Pune #wedding

Videos similaires